About us

नमस्कार मंडळी आपलं Vipulmarathi. Com या मराठी website मध्ये स्वागत आहे. ही एक मराठी वेबसाईट आहे.
या वेबसाईट वर विविध प्रकारची आणि अनेक क्षेत्रातील महत्वपूर्ण माहिती प्रदर्शित केली जाते.
ही वेबसाईट Rajashwari social media network यानी बनवली आहे. ही वेबसाईट इंग्लिश भाषेचे पुरेसे ज्ञान नसलेल्या परंतु सतत नवीन माहिती मिळवू पाहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी उपयुक्त आहे.